TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

वैद्यकीय पदवी, नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार; औषधे, इंजेक्शन्ससह वैद्यकीय साहित्य जप्त

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळसह जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय पदवी किंवा वैध वैद्यकीय नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या उमेश मधुकर सपकाळे यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकवर पोलिस पथकाने छापा टाकला. या वेळी उमेश सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा वैध नोंदणी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, ते रुग्णांवर औषधे व इंजेक्शन्सद्वारे उपचार करत असल्याचेही आढळून आले. पोलिसांनी सपकाळे यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर घटनास्थळावरून स्टेथोस्कोप, विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन्स तसेच अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईचा पोलिसांनी पंचनामा केला असून, संबंधित व्यक्तीला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचारांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

जिल्ह्यात धडक मोहीम

वैद्यकीय पदवी व वैध नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalQuack Exposed in Bhusawal

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉलीवूड अभिनेता आसिफ बसराची गळफास घेवून आत्महत्या !

November 12, 2020

बीएचआर घोटाळा : गिरीश महाजन यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला ढीगभर पुरावे दिले : पारस ललवाणी

December 2, 2020

Smelter-grade alumina production reaches 2 million tons: Local firm

August 5, 2020

अंबाजोगाईत ऑक्सिजन खंडित झाल्याने ६ जणांचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group