TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
August 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील धांडे नगरातील गौरी शंकर मंदिरात चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारला. दोन अल्पवयीन मुलींनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने दानपेटी फोडून त्यातील चिल्लर चोरुन नेली. ही घटना दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली, मात्र तक्रार नसल्याने पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शहरातील धांडेनगर, श्रद्धा कॉलनी परिसरात गौरीशंकर महादेव मंदिर आहे. या मंदिरात दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींनी प्रवेश केला. मंदिरात दर्शनासाठी आल्याचे भासवत त्या मुलींपैकी एक मुलगी बाहेरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे रेकी करीत होती. तर दुसऱ्या मुलीने सोबत आणलेल्या लोखंडी रॉड सारख्या वस्तून दानपेटी फोडली. त्यानंतर दोघ मुलींनी त्या दानपेटीतील रोकड चोरुन तेथून पसार झाला. या घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोन पोलीस अंमलदार हे घटनास्थळी देखील झाले होते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद

मंदिरात चोरी करतांनाची संपुर्ण घटन मंदिरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यान कैद झाली आहे. यामध्ये दोन मुली चोर करतांना आढळून येत आहे. दरम्यान है फुटेजवरुन संशयित चोरी करणाऱ्या मुल निष्पन्न होत असतांना देखील पोलिसांकडून याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यान आलेला नव्हता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJuvenile thieves strike temple in Dhande Nagar in broad daylight.

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2025 !

August 13, 2025

अलिबाबा समूहाचे जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

January 4, 2021

Do You Need More Than A Smartphone Camera When Traveling?

June 29, 2020

दोन बंद फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला ; साडेसहा लाखांची ऐवज चोरी !

September 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group