TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुलीचे नाव घेण्याच्या कारणावरून अमळनेर शहरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना ७ ऑगस्टला दुपारी सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ तसेच ८० फुटी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेत दोन्ही गटातील काही जणांना दगड व धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांतील एकूण १४ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गटातर्फे चेतन शिवाजी देसले (रा. सार्वजनिक बांधकाम विभागासमोर, ढेकू रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नमन नीळकंठ पाटील व गौरव अशोक बोरसे यांनी चेतन यांना ८० फुटी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेतले. तेथे धवल राजा राजपूत, वेदांत पाटील, युवराज संगेले, तुषार माने, गौरव बोरसे, हसनेन (पूर्ण नाव माहीत नाही), साद पिंजारी, सुमित योगेश राजपूत व लोकेश राजपूत उपस्थित होते. या वेळी ‘तू मुलीचे नाव का घेतो, तू दादा झाला आहे का?’ असे म्हणत चेतन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दुचाकीवर बसवून त्यांना सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ नेले. तेथे पुन्हा मारहाण करून हात-पाय जोडायला लावले आणि ‘सॉरी’ म्हणतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. याचवेळी सुमित व लोकेश राजपूत यांनी डोक्यात दगड मारून जखमी केल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. विनोद भोई करत आहेत.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

तर, दुसऱ्या गटातर्फे लोकेश योगेश राजपूत (रा. परांजपे चाळ, स्टेशन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा लहान भाऊ धवल हा सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ उभा असताना राजपाल देसले, चेतन देसले, जयपाल देसले, वाल्मीक देसले व दिनेश देसले यांनी त्याला मारहाण केली. या वेळी राजपाल देसले यांनी लोकेश यांना मागून पकडून ठेवले. चेतन यांनी धारदार शस्त्र जयपाल यांच्या हातात दिले व जयपाल यांनी कानाजवळ वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दिनेश यांनी डाव्या डोळ्यावर बुक्का मारला, तर वाल्मीकने धारदार शस्त्राने डाव्या दंडावर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हे.कॉ. अशोक साळुंखे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonClash between two groups over mentioning a girl's name; case registered against 14 individuals.

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

February 16, 2021

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी उमेश नेमाडे !

September 30, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ !

November 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group