TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : अल्पवयीन मुलांना खोली देणार्‍या दोघा महिलांना बेड्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला गावातील अल्पवयीनाने पळवून नेत अत्याचार केला होता शिवाय पीडीतेच्या कुटूंबाला फसवण्याची धमकी देत दुसर्‍यांदामोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला होता. पोलिसांनी तपासात ज्या ठिकाणी पीडीतेवर अत्याचार करण्यात आला त्या महिलांचा शोध घेत त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांना अटक केली आहे. संशयित महिला अल्पवयीन मुलांना शरीर संबंधासाठी पाचशे रुपये घेवून खोली उपलब्ध करून देत असल्याने त्यांना आरोपी करण्यात आल्याने या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शीतल ज्ञानेश्वर राठोड (51) व लताबाई दीपक पाटील (45) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनाने गावातील एका अल्पवयीनाविरोधात 18 जुलै रोजी अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. सुरुवातीला पाटणादेवीला जायचे असल्याचे सांगून नंतर आत्महत्या करण्याची व त्यात तिच्या घरच्या लोकांना फसवण्याची धमकी देऊन तिच्यावर रामकृष्ण नगर, मालेगाव रोड, चाळीसगाव येथे अत्याचार केला होता. दोन महिलांना पाचशे रुपये दिल्यानंतर या महिलांनी अल्पवयीनास खोली उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर या महिलांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाी पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व स्टाफने पीडीतेसह मुलाचा शोध घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलीस विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व आपबिती सांगितल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विधीसंघर्ष ग्रस्त बालकासह बाल न्याय मंडळ, जळगावकडे हजर करण्यात आले तर अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी राहते घरातील एक खोली उपलब्ध करून देणार्‍या दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक- प्रांताधिकारी खेडकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाची हळद लागण्यापूर्वीच सर्पदंशाने तरुणीचा मृत्यु ; अवघ्या आठ दिवसात होणार होता विवाह

March 22, 2022

यशाला कधीच शॉर्टकट नसतो : प्रकाश पाटील

September 9, 2022

नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा : गुलाबराव पाटील

January 4, 2021

ब्रेकिंग न्यूज : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज दिवसभरात दिले ‘त्या’ २८ बँकांना पत्र !

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group