TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक- प्रांताधिकारी खेडकर !

अमळनेर येथे ई-हक्क प्रणाली कक्षाची स्थापना ; नऊ महसूलीचा सेवांचा ऑनलाईन लाभ मिळणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in अमळनेर, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक ठरणार आहे. यामुळे नागरिकांना महसूली सेवा ऑनलाईन मिळणार आहेत. असे प्रतिपादन अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी आज येथे केले.

महसूल दिन १ ऑगस्ट पासून तालुक्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ श्री‌.खेडकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा , कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. ई-हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिध्दी करिता ‘नागरिक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सर्वसामान्य अभ्यागताच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

श्री.खेडकर म्हणाले की, ई-हक्क प्रणाली अंतर्गत ई-करार बोजा दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अ.पा. क कमी करणे, ए.कु.क कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संगणकीकृत ७/१२ व हस्तलिखित ७/१२ चुक दुरुस्ती या नऊ प्रकारच्या फेरफारांसाठी खातेदारांना पीडीई P.D.E. ( Public data entry) मधून अर्ज करता येणार आहे. याप्रसंगी महसूल अधिकारी-कर्मचारी यांचे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण १३ गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सुंदर माझे कार्यालयांतर्गत तहसील कार्यालयाचे आवार स्वच्छ करुन सुशोभिकरण करण्यात आले.

महसूल सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचारी संवाद व महसूल सप्ताह सांगता समारंभ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल सप्ताहांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन वाहनांची समोरासमोर धडक ; तरुण जखमी

October 17, 2021

‘शिल्पा शेट्टीला हे धंदे माहित असणार’ ; मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

July 26, 2021

शरद पवारांबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं केंद्राला पत्र

May 18, 2021

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनी समजून घेतले पाहिजे : शिवसेना

February 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group