TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजपासून भाऊंच्या उद्यानात ‘मैत्र महोत्सव’!

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज पासून “मैत्र महोत्सव” भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्य ,नाट्य, साहित्य ,संगीत अशा विविध कला प्रकारांनी नटलेला मैत्र महोत्सव दि. १ जानेवारी आजपासून भाऊंचे उद्यान येथे रोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.

पहिल्या दिवशी “जिना यहा मरना यहा” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अनिश शहा व नंदलाल गादिया यांची आहे. निर्मिती प्रमुख हर्षल पाटील व मंजुषा भिडे हे आहेत.
दुसऱ्या दिवशी प्रवीण माळी यांचे “आयत पोयत सख्यान” हा धमाल विनोदी एकपात्री प्रयोग सादर होणार आहे.
तिसऱ्या दिवशी पुणे येथील “आईना” हे नाटक सादर होणार आहे.
चवथ्या दिवशी कोकणामधील “आईतवार ” हे नाटक सादर होणार आहे.
पाचव्या दिवशी चर्चा असणार आहे.
सहाव्या दिवशी “जर्नी ऑफ डान्स ” हा कार्यक्रम जागृती भिडे व परिवर्तनचे कलावंत सादर करणार आहेत.
सातव्या दिवशी भुसावळ येथील “या प्रश्नाला उत्तर नव्हते ” हे नाटक सादर होणार आहे.
आठव्या दिवशी “रुमी और हिंदुस्तान ” हा परिवर्तन निर्मित कार्यक्रम होणार आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

या कार्यक्रमाची संकल्पना अनिल कांकरिया व अमर कुकरेजा यांची असून दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. निर्मिती प्रमुख छबिराज राणे व किरण बच्छाव आहेत. हा कार्यक्रम सगळ्यासाठी खुला असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सव प्रमुख डॉ रेखा महाजन, आर्कि. शिरीष बर्वे, प्रकाश पाटील , नंदूभाई अडवाणी, विनोद पाटील, पारस राका, स्वरूप लुंकड, मानसी गगडाणी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

मतदाना आधीच गुलाल भाजपचा ; उज्वला बेंडाळे बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात राज्यशासन पूर्णतः अपयशी : आ. सुरेश भोळे

November 20, 2021

HAM अंतर्गत सावखेडा-धरणगाव हायवेच्या विकासाने या भागाचा चेहरामोहरा बदलेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 27, 2025

गुलाबराव देवकर यांच्या राजीनामा पत्रास संचालक मंडळाची मंजुरी नाही‎ !

February 15, 2023

‘पेट्रोल टँक फुल्ल करून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार’ : राहुल गांधी

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group