TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी !

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांचे आयुक्तांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड – भोसले यांच्या मार्फत आयुक्तांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले की, दि.२७ ते २९ जुलै दरम्यान जळगाव मनपाच्या इमारतीसमोर नगरसेवकांकडून शहरातील साफसफाईसह मुलभूत सुविधासाठी साखळी उपोषण करण्यात आले. परंतु हे उपोषण मक्तेदारांची बिले काढण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे जर हे आंदोलन मक्तेदारांची बिले काढण्यासाठी असेल तर, त्याची चौकशी करून अशा नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्या मार्फत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देवून केली आहे.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना साहित्य वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

15 वर्षांची सूडाची आग ; वडिलांच्या हत्येचा सिनेस्टाईल घेतला बळी !

April 23, 2025

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्टुडन्ट लेड कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन

December 8, 2024

जिल्ह्यात आज आढळले १७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

February 6, 2021

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न !

February 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group