TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने प्लॉट धारकांसाठी लकी ड्रॉ सोडत !

इलेक्ट्रिक बाइकसह अनेक बक्षिसांचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भव्य प्लॉट बुकिंग मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार होती. ठरल्यानुसार दि.२२ ऑक्टोबर रोजी सदर लकी ड्रॉ सोडत पंकज एम्पायर या ठिकाणी काढण्यात आली.

सदर लकी ड्रॉ सोडतमध्ये नंदलाल बाबुलाल अग्रवाल, पुनम नैनेश अग्रवाल, नयना शिवलाल जैस्वाल, निंबा शंकर अत्तरदे, सुनील प्रताप पाटील, राहुल अशोक पाटील, मालती निंबा अत्तरदे, अनिल प्रताप पाटील, इत्यादी प्लॉट धारकांचा लकीड्रॉ सोडत मध्ये समावेश होता. सदर लकी ड्रॉ सोडत मधील प्लॉट धारकांच्या नावांची चिठ्ठी एका बरणीत टाकून इयत्ता दुसरीचा विद्यार्थी मोक्ष दिलीप जैस्वाल याच्या हस्ते लकी ड्रा सोडत धारकांची चिठ्ठी काढण्यात आली. त्यात पहिले लकी ड्रॉ विजेते अनिल प्रताप पाटील हे ठरले त्यांना इलेक्ट्रिक बाइक देण्यात आली. दुसरे बक्षीस दीड टन एसी चे विजेते मालती निंबा अत्तरदे या ठरल्या . नंदलाल बाबुलाल अग्रवाल यांना अनुक्रमे तिसरे व पाचवे बक्षीस मिळाले त्यात ४३ इंच एलईडी टीव्ही व २०० लिटर क्षमतेचा एलजी फ्रीज व चौथे क्रमांकाचे बक्षीसाचे विजेते राहुल अशोक पाटील हे ठरले त्यांना ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन देण्यात आले .

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोपडाचे संचालक पंकज बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले की, गेल्या ३२ वर्षापासून पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ने आपल्या प्रगतीचा व विश्वासाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे आतापर्यंत ६५ अधिक नगर / कॉलनी डेव्हलप केल्या आहेत. सर्वच प्लॉट धारक हे समाधानी व संतुष्ट असल्याचे ते म्हणाले. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरील प्लॉट बुकिंग मेळाव्यास भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

यामुळे पुन्हा ग्राहकांच्या आग्रहास्तव नवरात्र उत्सव व दसरा निमित्त पंकज एम्पायर येथे एन ए प्लॉट्सचा भव्य बुकिंग मेळावा दि. २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यात लकी ड्रॉ चे प्रथम बक्षीस ६०००० रुपये ( साठ हजार रुपये ) किमतीचे ब्रँडेड लॅपटॉप व दुसरे बक्षीस ३०००० रुपये, (तीस हजार रुपये ) किमतीचा ब्रँडेड मोबाईल मिळणार आहे. या व्यतिरिक्त ३० दिवसांच्या आत प्लॉट खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास सॅमसंग टॅब भेट देण्यात येणार आहे. सदर बुकिंग मिळावा यशस्वीतेसाठी रविंद्र अग्रवाल, गणेश चव्हाण, अक्षय पाटील, सिताराम चोपडे, शुभम पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

चाळीसगावात दीड लाखांचा गुटखा पकडला ; गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरक्षारक्षकाला धमकी देणाऱ्या चिंग्याची नाशिकला रवानगी

September 13, 2022

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार ; भूस्खलनात ९४ जणांचा मृत्यू अन् ३५ बेपत्ता

February 17, 2022

शानबाग विद्यालय शालेय पोषण आहार घोटाळा : त्रिसदस्यीय समितीकडून चौकशीला सुरुवात !

June 29, 2021

जळगावात पाच हजारांची लाच स्वीकारताना मंडळधिकाऱ्याला रंगेहात पकडले !

June 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group