TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे आईवडील हे ऊस तोडणीचे काम करतात. यासाठी त्यांना जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. पीडीत मुलगी व तिचे आईवडील हे कराड जि. सातारा येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणी साठी सन २०१९ पासुन वास्तव्यास होते. दरम्यान कुटुंबातील एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तीने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात मल्हार पेठ जि. सातारा येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांतारा भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधु भरत भिल, भरत भिल या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहूल मोरे करीत आहे.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस दरवाज्याचे नामफलक अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक; माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला, एक अधिकारी शहीद, 9 जवान जखमी

November 29, 2020

विनोदाचे विषय हे आपल्या दैनंदिन जीवनातच असतात : हास्य अभिनेता समीर चौघुले

April 8, 2022

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

June 28, 2021

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group