TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विशेष पथक करणार बोरखेडा हत्याकांडाचा तपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्याकांडाचा तपास विशेष पथक अर्थात ‘एसआयटी’ करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जाहीर केले आहे.

 

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रावेर शहरालगत अंतरावरील बोरगाव शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत निर्घुण हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर रावेरसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे जळगाव तालुक्यातील भादली येथील हत्याकांडाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. रावेत तालुक्यात खून झालेल्यांमध्ये 13 व 6 वर्षाच्या मुलींचा तर 11 व 9 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.  खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरु केली आहे. दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेरचे निरिक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष तपासणी पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली. या समितीत चार पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नांदेडला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा !

January 28, 2024

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी ; चार चोरट्यांना केली शिताफीने अटक !

August 17, 2023

लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार !

May 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group