TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

वरणगावातील यात्रेत हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप

vijay waghmare by vijay waghmare
October 8, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव( प्रतिनिधी)- भुसावळ मैत्रीचे संबंध असल्याचा गैरफायदा घेत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करून तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांचे मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी दबाव टाकणे, यात्रेदरम्यान हात पकडूनजवळ ओढणे तसेच वारंवार शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केला आहे. याप्रकरणी तळवेल येथील हर्षल हेमंत पाटील याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वरणगाव येथील विद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून सीईटीच्या तयारीसाठी सध्या जळगाव येथे मैत्रिणीसोबत राहते. गावातील ओळखीतून तिची हर्षल पाटील याच्याशी मैत्री झाली होती. मात्र, कालांतराने या मैत्रीचे रूपांतर त्रासदायक प्रकारात झाल्याचा आरोप आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी वरणगावातील नागेश्वर मंदिराच्या यात्रेत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. हर्षलने विद्यार्थिनीचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि लाज वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो असून ती त्याला भेटण्यासाठी आली नाही तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारानंतर विद्यार्थिनीने आपला मोबाईल क्रमांक बदलला. मात्र, संबंधित तरुण तिच्या मित्र-मैत्रिणींकडून नवीन क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. वरणगावात कॉलेजसाठी आल्यानंतर पाठलाग करून ‘तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने ३ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडील व नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Minor schoolgirl harassed with threats to make photos go viral!Varngoan

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

April 7, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १७ एप्रिल २०२३ !

April 17, 2023

जवखेडेसिम येथे हिंस्र प्राण्याने पाडला जनावरांचा फडशा !

September 27, 2022

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group