TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पारोळा बीडीओविरुद्ध गुन्हा !

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील चॅटींग केल्याचाही आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी यांनी एका ग्रामसेविकेचा वारंवार छळ करून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दि. ८ रोजी पिडीत ग्रामसेविकेच्या फिर्यादीवरून गटविकास अधिकारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

पारोळा तालुक्यातील एका ग्रामसेविकेकडे दोन गावांचा पदभार असून त्या आपल्या पदावर काम करत असताना दि.१२ डिसेंबर २०२१ पासून रुजू झालेले गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (वय ४४) रा. जळगाव यांच्याकडून वारंवार छळ केला जात होता. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलून चित्र विचित्र प्रकारे हावभाव करत आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने गटविकास अधिकारी यांना सांगितले की, मी त्यातली नाही, मी माझ्या पतीला सांगेल. त्यावर गटविकास अधिकारी यांनी तू जर कोणाला सांगितले तर, मी तुला बदनाम करून टाकेल असे धमकावले. यानंतर देखील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेस नोटीस बजावली.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

याबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामसेविका त्यांच्या दालनात गेली असता त्यांनी सांगितले की अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व व्यवस्थित करून देईल, असे सांगितले. या गोष्टीच्या नैराश्यातून व बीडीओच्या छळाला कंटाळून ग्रामसेविकेने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने त्यांची तब्येत खराब झाली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. तसेच एक गिप्ट दयावे लागेल असा आश्लिल मॅसेज पिडीतेच्या मोबाईलवर पाठवित व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील मॅसेज चॅटींग करुन मानसिक स्थिती खराब केली. तसेच अडचणीचे ठिकाणी बदली करुन टाकील अशी धमकी दिली. याप्रकरणी दि. ८ रोजी पारोळा पोलीस स्टेशनला गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध भादवि कलम ३५४, अ, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

डांभुर्णीच्या शेतकऱ्याला फसविण्याचा प्रयत्न ; धरणगावच्या व्यापाऱ्यास २१ हजारांचा दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेणुकानगरातील मजूर महिलेस महापौर व उपमहापौरांनी दिला मदतीचा हात !

May 6, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ४ नोव्हेंबर २०२३ !

November 4, 2023

व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील !

March 29, 2023

जामनेर : अल्पवयीन शाळकरी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; एकाला अटक !

July 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group