TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2026
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी – शिक्षणासाठी हातभार या उपक्रमांतर्गत कै. भवरलाल भाऊ जैन तालुका सार्वजनिक शासकीय वाचनालयाच्या वतीने धरणगाव तालुक्यातील साकरे येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे वितरण वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक गुलाब मराठे आणि हेडगेवार नगर ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये पंढरीनाथ पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, किशोर पाटील, गोकुळ गुजर, प्रवीण बाविस्कर, विंदल नाईक, राहुल गुजर, रमेश पाटील, विशाल पाटील, निंबा बाविस्कर, रवींद्र सोनार, खुशाल पाटील, अनिल पाटील, जी भाऊ पाटील, बाळू बाविस्कर यांच्यासह गावातील इतर नागरिकांचा समावेश होता.

वाचनालयाच्या या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांनी कौतुक केले. शिक्षणासाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी असा उपक्रम पुढेही राबवला जाईल, असे यावेळी चंदन पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanFree distribution of notebooks at the Zilla Parishad School in Sakre by the Late Bhavarlal Jain Library!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
Next Post

नाट्यरंग जळगावच्या 'गाठोड्याचं गुपित' बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटेलमध्ये देहविक्री करताना आढळून आलेली बांगलादेशी तरुणी ५ महिन्यांपूर्वी आली भारतात !

December 24, 2024

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाला पळविले !

November 8, 2022

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुरमीत राम रहीमची पॅरोलवर सुटका

May 21, 2021

पो.नि.हिरेंविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालविण्यास न्यायालयाची मंजुरी !

June 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group