TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावठी कट्टे आणि काडतूसासह दोघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) हातेड-लासुर रस्त्यावर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील अट्टल गुन्हेगार श्याम नामदेव चव्हाण व समीर शुभान सय्यद या दोघांना दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुससह रंगेहाथ पकडल्याची घटना दि १० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या पथकाला दोन जण गावठी कट्टे आणि काडतूससह जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तालुक्यातील हातेड- लासुर रस्त्यावर काळ्या व पांढऱ्या रंगाची बजाज कंपनीच्या दुचाकीवरून (एमएच 19 बी वाय 3413)पारउमर्टी येथून चाळीसगाव जात असतांना श्याम नामदेव चव्हाण उर्फ सॅम(२४),समीर शुभान सय्यद(२३, दोघे रा हिरापूर ता. चाळीसगाव) यांच्याकडून चोपडा ग्रामीण पोलिसांनी १ लाख ५ हजार किंमतीचे दोन गावठी कट्टे,३ हजार किंमतीचे सहा जिवंत काडतुसे,पन्नास हजार किंमतीची मोटार सायकल असा एकूण १ लाख ५८ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही रवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे,पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे,राकेश पाटील,किरण धनगर,पोना किरण पाटील,पोकॉ दिलीप पाटील यांनी केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

आरोपी श्याम चव्हाण सराईत गुन्हेगार- पो नि के के पाटील !

ताब्यातील मुख्य आरोपी श्याम नामदेव चव्हाण उर्फ सॅम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मोक्का अंतर्गत मी कारवाई केली आहे. तो सराईत गुहेगार असून चाळीसगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. गावठी कट्टे घेऊन त्याने चाळीस गावात दहशत निर्माण करण्याचा त्याचा इरादा असल्याचे दिसून येत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

गणपूरच्या प्राथमिक शाळेकडून बीजगोळ्यांची पेरणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्व काही सदावर्तेंनी केलं, आमचा काही रोल नाही ; दोन आरोपींनी दिली कबुली

April 16, 2022

आज माझे दोघी हात पवित्र व सोन्या सारखे झाले : महापौर जयश्री महाजन

August 29, 2021

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

June 19, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group