TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘डॉन’सह दोघांचा पोलिसांनी उतरवला माज ; ‘त्याच’ हॉटेलमध्ये नेत दिला प्रसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वतःला डॉन म्हणवणाऱ्या तिघांनी चाय सुट्टा बार या हॉटेलात पिस्तूलचा धाक दाखवत धिंगाणा घातला होता. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या संदीप उर्फ डॉन मधुकर निकम व अंकुश सुरवाडे या दोघांना ओळखपरेडसाठी पुन्हा एकदा हॉटेलात नेले. यावेळी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा हॉटेलातच माज उतरवला. दरम्यान, यावेळी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे.

हॉटेलचे व्यवस्थापक ओम हेमनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दोघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी अटक केली. त्यानंतर दुपारी ४ वाजता पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी ओळखपरेडसाठी दोघांना हॉटेलात नेले. या वेळी व्यवस्थापक हेमनानी यांनी ओळख पटवली. गुंडगिरीचा माज उतरवण्यासाठी या दोघांना डॉ. मुंढे यांनी हॉटेलातच पोलिसी खाक्या दाखवत माज उतरवला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दोघांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. त्यांनी दहशत माजवण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठे लपवले आहे याची माहिती पोलिस घेत आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

विचित्र घटना ! नवऱ्यानेच मित्रांना सांगितलं बायकोवर बलात्कार करा ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा : आंबेडकर

October 17, 2020

कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

January 30, 2021

गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल !

September 20, 2021

जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली; जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group