TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! दिर वहिनीसोबत करायचा नको ते कृत्य ; जुळ्या असल्याचा घेतला गैरफायदा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा गैरफायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याची घटना लातुर शहरातील रिंग रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी जुळ्या भावांसह सासू सासऱ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतवर्षी एका २० वर्षीय तरुणीचा लातुरातील एका तरुणाशी विवाह झाला. त्यानंतर जुळे असल्याचा गैरफायदा घेत पती आणि दिराने तिच्यावर अत्याचार केला. भाऊ असून दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे आपला पती कोणता हे ओळखणेच पीडित विवाहितेला जमले नाही. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने पतीला याची कल्पना दिली असता जे सुरू आहे तु सुरू राहू दे असा सल्ला दिला. हा प्रकार वैतागलेल्या या विवाहितेने सासू-सासऱ्यांच्या कानावर घातले असता, हे असेच चालणार आहे. तुला नांदायचे आहे की नाही, असे म्हणत तिलाच दम देण्यात आला. काही दिवसानंतर सदर विवाहिता माहेरी गेली. तिला बोलावण्यासाठी तिचा दीर तिच्याकडे माहेरी गेला. यावेळी तिने सासरी येण्यास नकार दिला.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

माहेरच्या लोकांनी तिला सासरी न जाण्याचे कारण विचारल्यानंतर तिने सासरी सुरू असलेला हा प्रकार सांगितला त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही जुळ्या भावांना अटक करण्यात आली असून पुढिल तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक निलकांते यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

पुण्याचे 'मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील २० हजारांची पोत लांबवली ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

February 3, 2024

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026

सुवर्णनगरीत टाटा समूहाच्या झुडियो स्टोअरचे गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन !

October 5, 2024

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group