TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेजर धर्मराज पाटील यांचा विकल्प ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मेजर धर्मराज पाटील तसेच भडगाव तालुका सदस्य महेंद्र केदार यांनी आज धरणगाव येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा विकल्प ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित महाराष्ट्रातील दुसरे मल्लविद्या कुस्ती केंद्र धरणगावात स्थापन करण्यात येणार आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक अध्यक्ष गणेश मानगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्ती केंद्र स्थापन करण्याच्या मानस आहे. यासंदर्भात आज कुस्ती मल्लविद्या महासंघ धरणगाव तालुक्याची मिटिंग विकल्प ऑर्गनायझेशनच्या कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी मेजर धर्मराज पाटील व महेंद्र केदार यांचा शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना मेजर धर्मराज पाटील यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्र नेहमीच उपेक्षित असतं. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्या परीने भरपूर प्रयत्न करत असतो परंतु शासन – प्रशासन यांच्या सोबत समन्वय साधण्यासाठी विकल्प ऑर्गनायझेशन सारख्या संस्थांचे जर पाठबळ मिळाले तर अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल, अशी अपेक्षा मेजर पाटील यांनी व्यक्त केली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी धरणगाव तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी, बालकवी ठोंबरे विद्यालयाचे वाय. पी. पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील सहसचिव गणेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक लक्ष्मण पाटील, लाली ऑटो पार्ट्सचे संचालक शिवाजी (आप्पा) चौधरी, तृप्ती रेस्टॉरंट चे संचालक प्रथम सूर्यवंशी, पै. आनंद पहेलवान (वस्ताद), पै. संदीप (आबा) कंखरे, पै. विकास धनगर, पै. महेश वाघ, पै. शिव लोखंडे, पिंप्री येथील पै. गणेश कुऱ्हाडे, पै. गोपाल कुऱ्हाडे, कृष्णा कुऱ्हाडे, दिपक कुऱ्हाडे, महेंद्र कुऱ्हाडे तसेच कुस्ती मल्लविद्या धरणगाव ची टीम उपस्थित होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

रावेरचे पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांची हाकलपट्टी करा ; अल्पसंख्यांक समाजाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Railway Jobs : रेल्वेत नोकरी शोधताय? ; जाणून घ्या..प्रत्येक रँकनुसार प्रोसेस आणि पगार !

January 27, 2022

भुसावळात बंद घर फोडले ; 79 हजारांचा ऐवज लंपास !

July 22, 2023

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021

प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर कलम १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करण्यात यावी : अँड. कुणाल पवार

April 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group