TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या विकासात्मक दृष्टीने महापौर खा. उन्मेष पाटलांना देणार निवेदन

केंद्राच्या अर्थसंकल्पात जळगावचा फायदा व्हावा : शहरात क्रिटिकल केअर सेंटर तयार करावे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकतेच सादर करण्यात आला असून जळगाव शहराचा फायदा होण्यासाठी काही तरतुदींचा आणि विकासात्मक बाबी अर्थसंकल्पात समावेश करून त्याचा पाठपुरावा करावा असे निवेदन महापौर सौ. भारती सोनवणे यांनी खा. उन्मेष पाटील यांना दिले आहे.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकतेच सादर करण्यात आला असून राज्यासाठी देखील त्यात तरतूद करण्यात आलेली आहे. जळगाव शहर विकासाच्यादृष्टीने काही तरतूद करण्यासाठी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी खा. उन्मेष पाटील यांना निवेदन दिले असून जळगाव शहरासाठी प्राधान्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

जळगावात क्रिटिकल केअर सेंटर व्हावे !

केंद्र सरकारने देशात काही क्रिटिकल केअर सेंटर उभारण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. जळगाव शहरातील कोरोनाचा इतिहास लक्षात घेता शहरात क्रिटिकल केअर सेंटर तयार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने तरतूद केलेले क्रिटिकल सेंटर शहरात तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून जागा आणि आवश्यक त्या पूर्तता तातडीने करण्यात येतील तरी आपण शासनाकडे तत्परतेने पाठपुरावा करावा अशी मागणी देखील महापौर सौ. भारती सोनवणे खा.उन्मेष पाटील यांच्याकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

जम्मूमध्ये हल्ल्याचा कट उधळला, बसस्थानकावर ७ विस्फोटक साहित्य जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

May 31, 2021

मद्यधुंद अवस्थेत डॉ. डांगे पुन्हा बसले थेट ‘डीन’च्या खुर्चीवर ; अधिष्ठात्यांना शिवीगाळ !

September 28, 2020

जळगावच्या थीम महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा !

September 5, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group