TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

आमदार मंगेशदादा चव्हाण यांची बुलडोझर कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
March 29, 2025
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळकर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या तसेच या खुल्या इमारती जुगाराचे व दारूचे अड्डे झाल्याने याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता.

याबाबत आज सकाळी त्या भागातील महिलांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनी मधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उध्वस्त केल्या. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हाकेला धावून येत तात्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्या सोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. तसेच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांना देखील तार कंपाउंड करण्याचे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonThat' hideout of the thieves in the Patnadevi Road area demolished!

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 30 मार्च ते 5 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगावातील ‘त्या’ बँका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती मुद्दाम देण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय !

October 13, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2025

May 16, 2025

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली, दोन तरुण जागीच ठार !

November 21, 2023

नांदेड येथील ‘त्या’ शेत जमिनीची फेरफार नोंद रद्द ; एरंडोल प्रांतधिकाऱ्यांचे आदेश !

April 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group