TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नी आपल्याला कुठलाच अधिकार देत नाही ; तक्रार देताना पोलीस ठाण्यातच तरुणाला कोसळलं रडू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

ग्वालियर (वृत्तसंस्था) आपली पत्नी आपल्याला त्रास देत असून आपल्याला घरात कुठलाच अधिकार नसल्याची तक्रार तरुणाने पोलिसांकडे केली. दरम्यान, आपल्या पत्नी आणि मुलांच्या त्रासाला वैतागून पोलीस ठाण्यात तक्रार देताना त्याला रडू कोसळलं. एवढेच नाही तर आपली व्यथा सांगता सांगता हा तरुण चक्क गाणं म्हणू लागला. पोलिसांनी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन देऊन घरी पाठवलं.

वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी लागल्याची माहिती ग्वालियरमधील एका तरुणानं पोलिसांन दिली. तोपर्यंत आपलं आयुष्य सुरळीत सुरू होतं. मात्र नोकरी लागल्यावर काही दिवसांनी लग्न झालं आणि आपण आयुष्य बदललं, असं त्याने सांगितलं. वडील असताना घरातील सगळे मोठे निर्णय माझी आई घेत असे. मात्र लग्नानंतर आणि वडिलांच्या निधऩानंतर तिला काहीच अधिकार पत्नीने ठेवले नाहीत. आपल्या पगारातील ४ हजार रुपये आपण दरमहा आईला खर्चासाठी देत होतो. तिच्यावर तिचा खर्च भागत असते. मात्र आता पत्नीने हळूहळू आपल्याभोवतीचा पाश आवळायला सुरुवात केल्याची तक्रार त्यानं केली आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

पत्नीनं घेतले पैसे

पत्नीनं आपल्या सॅलरी अकाऊंटमधील सर्व पैसे तिच्या स्वतःच्या पर्सनल सेव्हिंग खात्यात ट्रान्सफऱ करून घेतल्याचं त्यानं सांगितलं. आपल्या भाचीचं लग्न तोंडावर आलं असून तिला आर्थिक मदत करण्याची आपली इच्छा आहे. मात्र आपले सगळे पैसे पत्नीच्या खात्यावर अडकून पडले असल्यामुळे आपण हतबल आहोत, अशी कैफियत त्यानं पोलिसांना सांगितली. काहीही करून आपल्याला आपले पैसे परत मिळावेत आणि आपल्या स्वतःच्या खात्यात ते जमा करता यावेत, यासाठी मदत करण्याचं आवाहन त्यानं पोलिसांना केलं.

पोलीस ठाण्यात कोसळलं रडू

आपली व्यथा सांगता सांगता हा तरुण चक्क गाणं म्हणू लागला. जब से हुई है शादी, आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी है, जिसको निभा रहा हूं, असं गाणं म्हणून तो पोलीस ठाण्यातच रडू लागला. पोलिसांनी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन देऊन घरी पाठवलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

धक्कादायक : सेक्स करताना गुप्तांगावर दात रुतवायचा ; कोर्टाने दिले बत्तीशी जप्त करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

October 7, 2022

भुसावळ-जळगाव महामार्गावर गुटखा तस्कराला अटक : जळगाव एलसीबीची कारवाई !

January 5, 2023

दिल्ली दंगल : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक !

September 14, 2020

पाळधीतील पोलीस हेडकॉन्स्टेबल नसीम तडवी यांचे प्रमोशन

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group