TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : सेक्स करताना गुप्तांगावर दात रुतवायचा ; कोर्टाने दिले बत्तीशी जप्त करण्याचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इंदूर (वृत्तसंस्था) एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिचा पती अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध (Unnatural Sex) ठेवत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. यादरम्यान तो पत्नीच्या शरीरभर दाताने चावा घेत होता. सोबतच प्रायव्हेट पार्टवरही दातांचे व्रण दिसत होते. यानंतर कोर्टाने महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत तातडीने कारवाई केली. सोबत पोलिसांना आरोपीची दातांची कवळी जप्त करण्याचे आदेश दिले.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर पती सातत्याने अशी वागणूक देत होता. महिलेचं लग्न गुजरातमधील ६७ वर्षीय जुलरसोबत झालं होतं. ती इंदूरमध्ये राहणारी आहे. लग्नानंतर महिला गुजरातला गेली होती. पतीपेक्षा ती २७ वर्षांनी लहान होती. महिलेचं हे दुसरं लग्न होतं. महिलेने सांगितलं की, यानंतर पती तिला उदयपूरला घेऊन गेला होता. येथेदेखील तो तिच्यासोबत असंच कृत्य करीत होता. पतीच्या तोंडात दात नव्हते. त्याने दातांची कवळी बसवली होती. पत्नी याला विरोध करीत होती. मात्र जुलर तिला धमकी देत होता. जुलर म्हणायचा की, माझ्याजवळ खूप पैसे आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या लोकांशी संपर्क आहे. महिला कसंबसं करून डिसेंबरच्या सुरुवातीला तेथून निघून गेली. यानंतर इंदूरमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने सांगितलं की, जुलरसह २८ ऑक्टोबरला लग्न झालं होतं. लग्नानंतर पती शरीरसंबंधाच्या वेळी क्रूरपणे वागणूक देत होता.

READ ALSO

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धमकीही दिली

जर याबद्दल कुठेही वाच्यता केली तर संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचंही तिनं म्हटलं. यानंतर महिला घाबरली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले. पत्नीनं डिसेंबर महिन्यात त्याच्याविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करत असल्याची याचिका दाखल केली होती. महिलेनं न्यायालयासमक्ष तिच्या पतीनं केलेल्या कृत्यांमुळे झालेल्या जखमांचाही उल्लेख केला. हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगत न्यायालयानं तिच्या पतीच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिली. तसंच त्याची बत्तीशी जप्त करण्यासही सांगितलं आहे. आरोपी ७ डिसेंबरपासूनच फरार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

आज ऍक्शनमध्ये असतील हे दमदार शेअर ; बक्कळ कमाईची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक ; दोघांचा शोध सुरू !

November 6, 2024

सुरेशदादा स्वयंप्रकाशित आणि वन मॅन आर्मी नेता !

November 22, 2022

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा*

August 7, 2025

प्रदीप देसले शिवसेनेचे प्रवक्ते !

August 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group