TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्याच्या बेन्टली कंपनीचा उपक्रम : वरगाव्हण जि. प. शाळेला संगणक आणि प्रोजेक्टर भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2020
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला बेन्टली सिस्टीम इंडिया प्रा. लि. पुणे यांच्यातर्फे संगणक संचालन व प्रोजेक्टर भेट देण्यात आला.

यावेळी पुणे  येथील इंद्रायणी सर्वीसेसचे संचालक महेंद्र पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील जि.प शाळा अथवा खेडे गावाचा विकास करायचा असेल तर विविध समाजातील दानशुर दात्यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे असुन त्यावरच गावाचे उज्वल असे भविष्य अवलंबुन असणार आहे. त्याप्रसंगी कंपनीचे सद्स्य समाधान बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. बोरसे यांच्या मार्गदर्शनाने शाळेला हे डिजिटल साहित्य प्राप्त झाले. याप्रसंगी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख गाजरे, कमळगाव शाळेचे मुख्याध्यापक समाधान व अर्चना, शा. व्य.स.च्या अध्यक्षा हसिना तडवी, सदस्य पुणे येथील इंद्रायणी सर्वीसेसचे संचालक महेंद्र पाटील, जहांगीर तडवी, शिक्षण प्रेमी गजानन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापक मंगला पाटील, सह शिक्षक आशा सोनवणे, राकेश पाटील, शरिफ तडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन मंगला पाटील यांनी केले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओलला कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवी मुंबई महानगरपालिकेत लवकरच ‘या’ जागांसाठी भरती ; पात्र उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज !

March 24, 2022

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 डिसेंबर ते शनिवार 7 डिसेंबर 2024 !

December 1, 2024

शहर पोलीस स्टेशनसाठी हालचाली सुरू ; अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केली जागेची पाहणी

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group