TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : सुनेनं केलेल्या मारहाणीनंतर सासऱ्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या मंडळीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे.

पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या व सेंटिंग काम करत असलेल्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे येथील एक एजंटामार्फत १ लाख ७५ हजार रुपये देवून रा पाथरी जिल्हा परभणी येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला होता. विवाह झाल्यानंतर केवळ आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरातील लोकांच्या सतर्कतेमुळे विवाहितेला बस स्थानकावरून परत आणण्यात आले होते. त्यानंतर माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव सांडु म्हस्के यांनी मुलीला माहेरी घेऊन जातो असे सांगितल्यावर सासरच्या मंडळींनी नकार दिला होता. दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्याच्या मुलीने रात्री पळून जाण्याचा कट शिजवून दिनांक २८ रोजी रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात गुंगीचे औषध देऊन झोपेत असताना पळून जाण्याचा प्लॅन केला होता. परंतू रात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वडील अर्जुन व त्यांच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार घेत असतांना त्यांना आज शनिवारी सकाळी सात वाजता हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे : अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील

September 29, 2021

ईडीकडे तक्रार आल्याची थाप ; भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखांत गंडवले !

June 28, 2024

२४० रुपये मागणे पडले महागात ; तलाठ्यासह कोतवाल एलसीबीच्या जाळ्यात !

February 8, 2021

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना कोरोनाची लागण

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group