TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऐकलंत का?… फडणवीस चक्क खडसेंच्या घरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in जळगाव, मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आज मुक्ताईनगर येथील खडसेंच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस आज थेट जळगावात रक्षाताई खडसेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदात जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

READ ALSO

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्षबांधणी संदर्भात ही रक्षाताई खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या आजी माजी दहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याबाबत फडणवीस रक्षाताई खडसे यांच्याशी चर्चा झाल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
Next Post

जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील माथाडी कामगार बांधवांनी सभासद नोंदणी करावी ; ॲड.जमील देशपांडे यांचे आवाहन !

April 24, 2023

जळगाव : तरुणाच्या घरावर हल्ला करणारी टोळी जेरबंद !

April 11, 2024

जळगाव एलसीबीच्या पथकाने सराईत गुन्हेगाराला पुण्यातून घेतले ताब्यात ; भर पावसात रचला होता सापळा

July 9, 2024

People Tiring of Demonstration, Except Protesters in Jakarta

July 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group