TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत पूजा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत पूजा नुकतीच संपन्न झाली.

सर्वप्रथम अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून माध्यमिक पर्यवेक्षक बी आर खंडारे यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन आरती करण्यात आली. या कार्यक्रमास माध्यमिक मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, आर एल पाचपांडे, हेमंत सावकारे, टि टी सोनवणे हे उपस्थित होते.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

यावेळी मंदार वाणी याने गणपती स्त्रोत गायन केले तर त्याच्या मागे सर्व विद्यार्थ्यानी सामूहिक पणे गणपती स्त्रोतचे पठण केले. तसेच सर्व विद्यार्थांनी, पालकांनी व शिक्षकांनी दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा स्वाद घेतला. यावेळी प्रा विनायक कोष्टी यांनी प्राथमिक विभागास श्रीगणेशाची मूर्ती दिल्या बद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन संगीता जोशी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

अमळनेरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाने चोपले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

November 25, 2020

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा ; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

May 24, 2022

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

January 30, 2021

जनावरांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश !

September 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group