TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोकी खाजवत बसू नका : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या, की वेगवेगळ्या? याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील. त्यामुळे कोणीही डोकी खाजवत विचार करत बसू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वाळसेपाटील, पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघांचे उमेदवार जयंत आसगावकर, खासदार अमोल कोल्हे, ऍड. वंदना चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहर अध्यक्ष व आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अंकुश काकडे, महापालिका विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना आणि कॉंग्रेसला बरोबर घेऊन त्यांचा मानसन्मान ठेवा. ही निवडणूक झाल्यावर आपल्याला 2022 च्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. मधल्या काळात एक लाट आली आणि त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर या मतदारसंघात आपल्याला यश आले, तर खडकवासला मतदारसंघात थोडक्‍यात संधी हुकली. जोपर्यंत कार्यकर्ता पदावर बसत नाही, तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काही अनुभवी उमेदवारांसह तरुणांना संधी देणार आहे. त्यामुळे वॉर्ड कसे होतील, त्याकडे जास्त लक्ष न देता पक्ष बांधणीला सुरुवात करा. येत्या काही दिवसांत संघटना स्तरावर काही बदल केले जातील, असे संकेत पवार यांनी यावेळी दिले.

शहरात दोन रिंगरोडचे प्रस्ताव
राज्यावर करोना, अतिवृष्टी, चक्रीवादळ असे एकामागोमाग संकटे आली. मात्र, सरकारने त्यावर मात केली. पुण्यात दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. मेट्रोचे काम सुरू असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल. चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, त्यावरही मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

आपला मुख्यमंत्री, आपले दुर्दैव ; मनसेकडून मुख्यमंत्र्यांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अदानी-अंबानींना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा यासाठी कृषी विधेयकं मंजूर केली – राजू शेट्टी

December 7, 2020

बंगालच्या जनतेने एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली : बाबुल सुप्रियो

May 3, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026

एरंडोल तालुक्यात अमोल पाटील यांचा तडाखेबाज प्रचार

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group