TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ग्रामीण पोलीसांची धाडसी कारवाई ; गावठी बनावटीच्या रायफलसह एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे ते बुधगाव जवळ गावठी बनावटीची साडेचार फुट रायफल संशयित आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.

दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोघावर संशय आला. दोघांना थांबविण्यासाठी हटकले असता मोटारसायकलच्या मागच्या सिटवर बसलेल्या कांतीलाल दुरसिंग पावरा (रा.महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि.धुळे) याने पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा पळ काढला. दुसरा संशयित आरोपी रमेश मालसिंग पावरा (वय ३३ रा महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि धुळे) त्याचा जवळ गावठी बनावटीची रायफल हे प्राणघातक अग्नीशस्र आहे, हे माहीत असताना देखील विना परवाना स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगतांना मिळून आला. पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

संशयित आरोपीकडून ८० हजार रुपयांची एक गावठी बनावटीची साडेचार फुट रायफलला ड्रेगर लोखंडी, रायफल बट लाकडी आडीजात लाकडीचे व पितळी पट्ट्या लावलेले मिळून आली. तसेच ६० हजार किंमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची असा एकूण १ लाख ४० हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. डी वायएसपी ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पो.हे.कॉ. शिंगाणे, राकेश पाटील हे तपास करीत आहे. आरोपीने ही रायफल जवळपास 18 गुन्ह्यात वापरलेली आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी एका रोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी यांचे अभिनंदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : रविवार ३ सप्टेंबर ते शनिवार ९ सप्टेंबर 2023 !

September 4, 2023

शॉकींग : एकाच घरात आढळले ६ मृतदेह

November 12, 2020

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी पोहोचली आयकर विभागाची टीम ; जाणून घ्या…जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ?

September 15, 2021

राज ठाकरे यांना अटक होणार? ; शिराळा कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group