TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी यांचे अभिनंदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी पाळधीचे अरविंद मानकरी यांची नुकतीच निवड झाली होती. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मानकरी यांचे अभिनंदन केले.

ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद मानकरी यांची निवड झाली आहे. मानकरी यांनी आज पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री ना.पाटील यांनी मानकरी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अरविंद मानकरी यांच्या पत्नी पाळधी खु! येथून मोठ्या मताधिक्याने ग्रामपंचायतमध्ये निवडून आले असून मानकरी कुटुंब हे कायम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असते. जिल्ह्यात अजितदादा पवार यांनी केलेल्या केलेल्या पक्षाच्या नियुक्तीचा पहिला मान मानकरी यांना मिळाला आहे. त्यांचे राष्ट्रवादी युवक धरणगाव माजी तालुकाअध्यक्ष नाटेश्वर पवार, शिवसेनेचे तौसिफ पटेल, बंडू दादा नारखेडे, आबा माळी, अनिल माळी, प्रशांत झंवर, नवल पाटील , आदी उपस्थित होते सर्व स्थरावरून मानकरी यांचे अभिनंदन होत आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

'खान्देश लोकनाट्य तमाशा' पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरात विहिरीचे छत कोसळले, 25 हून अधिक जण आत पडले !

March 30, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २३ मे २०२३ !

May 23, 2023

पुण्यात महापालिकेच्यावतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई, नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

June 24, 2021

जळगाव जिल्हा टीबीमुक्त करण्याच्या दिशेने आरोग्य विभागाचे उत्तम काम !

December 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group