TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे रुजू

वर्षभरात महावितरणच्या एकूण महसुलात ५० टक्क्यांपर्यंत योगदान वाढवण्याचा संकल्प

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे (भाप्रसे) नुकतेच रुजू झाले आहेत. ते २०१० च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले ४३ ते ४५ टक्के योगदान येत्या वर्षभरात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

डांगे यांनी प्रतिष्ठित आयआयटी खरगपूर येथून औद्योगिक अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९९४ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सहसचिव, ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक आदी पदावर त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाचा ठसा उमटवला असून प्रशासकीय सेवेतील २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात स्थलांतरित मजुरांच्या निवास-भोजनापासून रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचा समावेश आहे.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डांगे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याबाबत आश्वासित करताना महसूल वाढीला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलांमध्ये वीजचोरीला प्रभावी प्रतिबंध, वीज ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीवर भर राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरून मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021

शेतकरी आंदोलन अखेर संपलं ; मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य

December 9, 2021

खळबळजनक : जामनेरच्या लहासर जंगलात पोत्यात आढळला हात-पाय बांधलेला मृतदेह !

July 18, 2023

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ६४ कोरोनाबाधित !

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group