TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 13 जून 2024 !

जाणून घ्या....कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 13, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विविध लाभ होतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. तुमच्या रागावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद तुमचे नुकसान करु शकते.

वृषभ : टीमवर्कमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसन्मानाचे योग येणार आहेत. बाजारातील चढ-उतार तुम्हाला एकाच वेळी भारी पडू शकतात. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. भावा-बहिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. वृत्तपत्रांशी संबंधित लोकांना आज जास्त मेहनत घ्यावी लागेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

मिथुन : प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील. कामाचा ताण कमी होईल. उमेद वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. राजकारणाशी संबंधित कामात वाढ होईल. मित्रांसोबत फिरायला जाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्येष्ठांची भेट घेणे फायदेशीर ठरेल.

कर्क : कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. आर्थिक कामांना गती मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. राजकारणाशी संबंधित कामात वाढ होईल. मित्रांसोबत फिरायला जाल.

सिंह : कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या कामांना अनुकूलता लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. नोकरदारांचे अधिकार आज वाढतील. आज तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवण्यात यशस्वी व्हाल.

कन्या : आज विरोधक तुमची तक्रार करण्याची संधीच शोधतील. मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक खर्च होतील. तुम्ही आपल्या कामांचे नियोजन करु शकणार नाहीत. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत. यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. अनोळखी व्यक्तीसोबत पैशांची देवाणघेवाण टाळा, नुकसान होऊ शकते.

तूळ : आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. काहींना विविध लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. आजचा दिवस चांगला असेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. आज वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. महत्त्वाचे निर्णय घ्याल. अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील कामांचे प्रश्न हळूहळू सुटतील. कामाच्या ठिकाणी तत्परतेचा फायदा होईल.

वृश्चिक : व्यावसायिकांना त्यांचं आऊटलेट एखाद्या नवीन ठिकाणी उघडायचं असेल तर त्यात यश मिळेल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आज कमी होणार आहेत. कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या वाढतील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. वडिलांचा पाठिंबा मिळेल. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. व्याघ्र योगाच्या निर्मितीमुळे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता वाढू शकते. मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. व्यापाऱ्यांकडे त्यांच्या वस्तूंबाबत ग्राहक काही तक्रारी घेऊन येऊ शकतात. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. सरकारी संस्थेकडून दीर्घकालीन लाभ होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता ठेवावी लागेल.

मकर : विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी सुरू करावी, हळूहळू यश मिळेल. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. वादविवादात सहभाग टाळावा. आपले मनोबल कमी असणार आहे.आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अडचणी जाणवतील. काही खास कार्यक्रमांतर्गत प्रलंबित पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहिल. अध्यात्मावरील श्रद्धा वाढेल. समाजसेवा वाढेल.

कुंभ : नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या विरोधात असल्याने तुम्ही विरोधकांच्या जाळ्यात अडकू शकता. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आज तुमचा सर्वत्र आत्मविश्वासपूर्वक वावर असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढेल. तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळेल. आपली मते व आपले विचार स्पष्ट असणार आहेत. प्रवास होतील. वरिष्ठ सदस्यांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. मुलांच्या भविष्याची चिंता असेल.

मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. तुमच्यावर कसलेतरी अनावश्यक दडपण राहील. तुमचा व्यापार चांगला चालणार आहे. व्यवसाय अधिक वाढविण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता. दैनंदिन कामे रखडणार आहेत. एखादी चिंता सतावेल. जमीन आणि वाहन खरेदीचे योग आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज बदली होण्याची शक्यता आहे. सांसारिक सुखांचा उपभोग घ्याल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 मे 2026 !

May 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
Next Post

गजकेसरी स्टीलतर्फे जिल्यात पहिल्यांदा फॅमिली फेस्ट कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांकडून शहिदांना अभिवादन

March 23, 2021

क्रिप्टो करन्सीमध्ये अधिक नफ्याचे आमिष ; केळी व्यापाऱ्याला १२ लाख ८५ हजारात गंडवले !

July 29, 2023

जळगाव जि.प सीईओंच्या नावाने व्हॉट्सअॅप बनावट प्रोफाईल !

July 16, 2024

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group