TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘खान्देश लोकनाट्य तमाशा’ पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची राहणार विशेष उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) लासुर येथील माजी सरपंच व सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविलाल वाघू बाविस्कर लिखित खान्देश लोकनाट्य तमाशा (लोककला आणि साहित्य) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संस्कार मंडपम्, जुना शिरपुर रोड, चोपडा येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी सेवापुर्ती सत्कार समारंभ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे शुभहस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल ओंकार पाटील (अध्यक्ष, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, चोपडा), सोमनाथ डोभा बडगुजर (उपाध्यक्ष, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, ), विजय हिरालाल करोडपती (सचिव, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, ) नरेंद्र पाटील (सभापती कृउ. बा. समिती, ) विनायक ओंकार पाटील (चेअरमन, के. ओ. गो. पाटील मा.वि.बिडगांव) , उमेश हिरालाल करोडपती (चेअरमन, कै.हि. मो. करोडपती मा.वि. चोपडा), भाऊसाहेब थोरात (तहसिलदार, ) रमेश ओंकार वाघ ( गटविकास अधिकारी, ) ए.एस. पाटील (गटशिक्षणाधिकरी, ) एस. एम. पठार (माजी मुख्याध्यापक) , पी. एन. पाटील (मुख्याध्यापक, बिडगांव), एम. आर. भोईटे (मुख्याध्यापक, चोपडा), प्रा. नरेंद्रजी कोल्हे (उपपाचार्य चोपडा कॉलेज), अशोक निळकंठ सोनवणे (जेष्ठ साहित्यीक), भिमाभाऊ सांगवीकर (तमाशा कलावंत), डॉ. मिलींद बागुल (सत्यशोधक साहित्य परिषद ), विनोद ढगे (लोक कलावंत, जळगाव), विलास पाटील (कार्याध्यक्ष म.सा.प.), राजेंद्रजी पारे (साहित्यीक ), युवराज जी. माळी (अथर्व पब्लिकेशन, जळगाव), जितेंद्रभाऊ साळुंखे (पुस्तक मुखपृष्ठ), माजी नगरसेवक प्रकाश राजपुत, मंगलाताई कैलास पाटील (महिला आघाडी शिवसेना), एम. व्ही. पाटील (माजी उपसभापती पं.स.चोपडा) ,माजी उपनगराध्यक्ष विकास काशिनाथ पाटील , राजेंद्र गंगाधर पाटील,तालुका संघटक सुकलाल दंगल कोळी ( युवा सेना तालुका प्रमुख गोपाल अंबादास पाटील , युवा सेना उप जिल्हा प्रमुख दिपकभाऊ चौधरी, नामदेव बारकु पाटील (विधानसभा संघटक) उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन विद्या देविलाल बाविस्कर, डॉ. आम्रपाली व सुजित साबळे, दिक्षा व चेतन साळुंखे व चि. शुभम देविलाल बाविस्कर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

भुसावळात तापी काठी आढळले मृत अर्भक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगाव पोलिसात शरद कोळींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

November 3, 2022

मोठी बातमी : Katrina kaif, Vicky kaushal ला जीवे मारण्याची धमकी ; पोलिसात तक्रार !

July 25, 2022

पालकमंत्र्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी घेतला किर्तन श्रवणाचा लाभ !

September 30, 2023

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group