TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार – महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला जाणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन केले नसून फक्त समाधी दर्शन व प्रसादाचे आयोजन केले आहे. ज्यामुळे गर्दी होणार नाही व आळीपाळीने दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहील अशी यंत्रणा आहे. पंचक्रोशीतील संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात महापूजा केली जाणार असून दि. १४ डिसेंबर रोजी गुरुवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी (शेतात) सकाळी १०-०० वाजता श्रद्धांजली व पादुकापूजन तसेच सकाळी ८-०० ते दुपारी ३-०० वाजेपर्यंत अखंड हरीनाम संकिर्तन होणार आहे. दरम्यान याच दिवशी सकाळी १०-०० ते दुपारी २-०० वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ होईल. असे सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी वैयक्तिक आमंत्रण किंवा पत्रिका न देता हेच आमंत्रण समजून पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन महाराजांनी केले आहे.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

डिसीपीएस मासिक कपातीचा हिशोब देणाऱ्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

February 8, 2025

जळगाव कृषी विज्ञान केंद्र येथे ग्रामीण युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात !

October 9, 2023

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले !

August 26, 2021

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group