TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in फैजपूर, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (वय ४५) यांचे शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ७ वा एका कथेच्या कार्यक्रमात खाजगी वाहनाने जात असतांना त्यांना त्रास जाणवू लागला असता त्यांना तातडीने भुसावळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

शास्त्री भक्तीकिशोरदास हे सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी तसेच स्वामीनारायण गुरुकुलचे मा. उपाध्यक्ष होते. त्यांनी वेदांतव्याकरण या विषयावत संस्कृत या विषतात दुय्यम पी. एच. डी केली होती. शास्त्री भक्तीकिशोरदास जी भागवत कथाकार देखील होते. त्यांनी सावदा सह परिसरात द्वारका, हरिद्वार, काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते, त्याचे कथा कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी उपस्थित असायची. त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य अविरत या भागात केले.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

हिंदू धर्माचे प्रचार तसेच सर्व धर्माचे सर्वधर्मसमभाव समरसते मध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता, त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यानी स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते, त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे दि २९ रोजी संत परंपरे नुसार विधिवत समाधी देण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: heart disease!SavdaSwami Narayan Mandir

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
जळगाव

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान

August 11, 2025
जळगाव

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल्लोषात शुभारंभ

August 2, 2025
जळगाव

जळगाव : भारतीय जैन संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन

December 18, 2024
धरणगाव

गुलाबरावचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला !

October 29, 2024
Next Post

संसदेत नीट पेपरफुटीवरून गदारोळ ; घोषणाबाजीसह विरोधकांचा सभात्याग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : मानकापे, तोतला आणि सुजित वाणीचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष मांडणार बाजू !

July 6, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ डिसेंबर 2023 !

December 6, 2023

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026

लग्नाला दिडच महिने झाले अन् पतीला व्हिडीओ कॉल करून नववधूनं कापली हाताची नस ; पतीनंही घेतला गळफास

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group