TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मूमध्ये हल्ल्याचा कट उधळला, बसस्थानकावर ७ विस्फोटक साहित्य जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्ष पूर्ण होत असताना सुरक्षादलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. जम्मू बस स्टँडवरुन सुरक्षादलाने ७ किलो विस्फोटक साहित्य जप्त केले आहेत. सुरक्षादलाने जम्मूच्या संपूर्ण बस स्टँडवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनुसार, दहशतवादी पुलवामाच्या दुसऱ्या वर्षपुर्तीवर मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होते.

आजचा दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारी हा प्रत्येक भारतीयसाठी काळा दिवस आहे. २ वर्षापूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर याच दिवशी मोठ्या हल्ल्याच्या कट उधळून लावण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधून जम्मूच्या बस स्थानकातून ७ किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करण्याची संशय होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. “गेल्या ३-४ दिवसांपासून आम्ही अलर्ट होतो. दहशतवादी पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते आणि हा हल्ला जम्मू शहरात होणार होता. शनिवारी रात्री पोलिसांनी सोहेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. तो संशयितरित्या फिरत होता. सोहेल हा अल बदर तनजीम या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडे चौकशी करत असताना साडे सहा किलो IED सापडले”, अशी माहिती जम्मूचे आयजी मुकेश सिंह यांनी दिली.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

संशयिताकडे चौकशी केली अशता तो नरसिंह कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं त्यानं सांगितलं. तो चंदीगडमध्ये शिकत होता. त्याला पाकिस्तानमधून एक मेसेज आला होता की, या ठिकाणी IED ठेवायचे आहेत. या मेसेजद्वारे IED ठेवण्यासाठी ३-४ जागा सांगितल्या गेल्या होत्या. त्यात रघुनाथ मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार या जागांचा समावेश होता. त्यानंतर त्याला श्रीनगरसाठी प्लाईट घ्यायची होती. तिथे अथर शकील नावाच्या व्यक्तीला भेटायचं होतं. या हल्ल्याची माहिती चंदीगडमधील अजून एका मुलाला माहिती होती, त्याचं नाव काझी वसिम आहे. त्यालाही चंदीगडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यासोबतच हाफिद नवी या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच झाला होता पुलवामा हल्ला

१४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये तहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने CRPF च्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये एक बस बॉम्बने उडवण्यात आली होती. हल्ल्यामध्ये CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. जैशने पाकिस्तानची गुप्त एजेंसी ISI सोबत मिळून कट रचला होता. NIA ने १९ लोकांना या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपी बनवले होते, ज्यामध्ये ६ जणांना सैन्याने चकमकीत मारले होते. पुलावामा हल्ल्याच्या १२ दिवसांच्या आतच इंडियन एअरपोर्सने शहीद जवानांचा सूड घेतला होता. एअरफोर्सने बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. या कारवाईमध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

भीषण अपघात ! पपई घेऊन जाणारा ट्रक उलटला ; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघे जागीच ठार !

December 20, 2023

एसटी चालक परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर ; अनिल परब यांची माहिती

April 19, 2021

मोठी बातमी : खडसेंच्या अडचणी वाढणार ; आमदार चंद्रकांत पाटलांची न्यायालयात याचिका !

April 9, 2024

कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी ग्रा.प.सदस्य महिला घेतेय काळजी !

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group