TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव ‘कृउबा’च्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी पॅनल’वर शिक्कामोर्तब !

आज धरणगावात महत्वपूर्ण बैठक संपन्न ; उमेदवारांची चाचपणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2023
in कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलवर शिक्कामोर्तब झाले आहे.

धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलची आपआपल्या पक्षाच्या उमेदवांबाबत व्यूहरचना आखण्यासाठी बिजासनी जिनिंगमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी तिन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या या बैठकीला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त ज्ञानेश्वर महाजन, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जानकीराम पाटील, डॉ. राजेंद्र देशमुख, रवींद्र चौधरी, ज्ञानेश्वर आमले, जयदीप पाटील, धनराज माळी, अरविंद मानकरी, अॅड. शरद माळी, डॉ. व्हि.डी. पाटील, अनंतसिंह परिहार, राजेंद्र पाटील, महानंदाताई पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० एप्रिल २०२३

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले : एकनाथराव खडसे !

August 10, 2022

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली एकाची ६७ हजारात फसवणूक ; अमळनेर पोलिसात गुन्हा !

October 5, 2022

खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील २३ अधिकार्‍यांना आयएएस श्रेणीत पदोन्नती

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group