TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० एप्रिल २०२३

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज जीवनसाथीकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज तुम्हाला कुटुंबात मान-सन्मान मिळत आहे. आज रात्री तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकता. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.

वृषभ : आज जास्त धावपळ होईल. व्यवसायाला गती देण्यासाठी आज नवीन माध्यमांचा वापर कराल. आज तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. खूप दिवसांपासून थांबलेले तुमचे कामही आज पूर्ण होऊ शकते. करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : आज उधळपट्टी टाळावी लागेल, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीत येईल. आज मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कर्क : आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवर थोडे पैसे खर्च करू शकता. तुमचे शत्रूही अस्वस्थ राहतील, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज पालकांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या जेणेकरून त्यांच्या आरोग्यात कोणतीही कमतरता भासू नये. आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.

सिंह : मित्र-मैत्रिणींशी संबंधित काही समस्या असतील तर आज त्यामध्ये नक्कीच सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्राची मदत करावी लागेल. कोणताही वाद सुरू असेल तर तो आज संपेल. आज तुम्ही आर्थिक परिस्थितीमुळे थोडे चिंतेत दिसाल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

कन्या : आज तुम्ही तुमच्या घरातील दैनंदिन गरजांसाठी काही वस्तू खरेदी करू शकता, ज्यासाठी जास्त पैसेही लागतील. आज तुमची सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढलेली दिसते. मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

तूळ : आज तुम्हाला एखाद्या कामात पैसे गुंतवावे लागत असतील तर त्यासाठी दिवस चांगला आहे. आज तुमच्या हक्क आणि मालमत्तेत वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांना आज काही पुस्तकांची गरज भासेल. अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक : आज तुमच्या कुटुंबात काही तेढ निर्माण होऊ शकते, परंतु तुम्ही संयम बाळगावा अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. संध्याकाळपर्यंत कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

धनू : आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला पोटाशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. आज तुम्हाला तुमचा आळस सोडून पुढे जावे लागेल, तरच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

मकर : आज तुम्हाला सासरच्या लोकांकडूनही आदर मिळत आहे. व्यवसायातही तुमचे मन गुंतले जाईल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करायची असेल तर ते जरूर करा कारण तुम्हाला भविष्यात नफा मिळेल. श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

कुंभ : आज तुम्ही तुमच्या मर्यादित गरजांनुसारच पैसा खर्च करा, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीत येऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून विश्वासघात होण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

मीन : कौटुंबिक जीवनात, मुलांशी संबंधित सतत समस्या आणि चिंता दूर होतील. कुटुंब आणि मित्रांसोबत हसण्याचे आणि आनंदाचे क्षणही घालवाल. तुमची काही नवीन लोकांशीही ओळख होईल. जोडीदाराशी समन्वय राहील. स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल. (Today Rashi Bhavishya, 10 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

भाविकांसाठी मंदिरातील आरती ठरली अखेरची ; शेडवर झाड कोसळून 7 जण ठार, 26 जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात दोन दिवस’ रेड अलर्ट’

September 28, 2025

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025

धक्कादायक : नाव बदलून तरुणीसोबत मैत्री, नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार !

August 15, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ !

August 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group