TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरिकांनी आठवडेभरापेक्षा जास्त दिवस पाणी साचून ठेवू नये – ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील ग्रामपंचायत मार्फत सर्व नागरीकांना सूचना करण्यात येत आहे. गावात डेंगु लागण झालेबाबत ऐक केस आरोग्य विभागास निदर्शनास आली आहे. तरी याबाबत ग्रामपंचायत ने खबरदारी घेतली असुन नागरीकांनी ऐक आठवडेपेक्षा जास्त दीवस पाणी साचउन ठेउ नये. असे ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल यांनी सूचना केले आहेत

तसेच गरजेपुरताच पाणी साठा करावा. व आठवडेतुन ऐक दीवस कोरडा दीवस पाळावा. त्या दीवशी सर्व पाण्याचे भांडी रीकामी करुन कोरडी ठेवावीत. आपले सांडपाणी शौच खड्डे करुन त्यात सोडावे. आपले घरासमोरील गटारीचे पाणी वाहते करावे. डबके आसल्यास ते वाहते करावे. परीसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतीमार्फत फाँगीग करण्यात येणार असुन नागरीकांनी आवश्कय ठीकाणी फाँगींग करुन घ्यावे. घरांचे बांधकाम करतांना गटारीपासुन पाच फुट मागे करावे. बांधकाम साहीत्य गटारीजवळ न टाकता बाजुला टाकावे. गुरे गटारीजवळ न बांधता दुर बाःधावेत. उकीरडे टाकु नयेत. नागरीकांनी ग्रामपंचायत कराच्या  थकबाक्य भराव्यात. जेणेकरुन सुविधा देणे शक्य होईल. नागरीकांना काही समस्या असल्यास ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल याना फोन करून समस्या निवारण करू शकता. ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. आपल्या समस्या आधिकारी, शिपाई, क्लर्क, गटार कामगार, पाणी पुरवठा कर्मचारी यांना वेळो वेळी सांगत चला तसेच ग्रामपंचायत कार्यलय मध्ये येत असतांना माक्स लावून या माक्स लावला नसेल दंड आकरला जाईल असे पातोंडा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल यांनी सूचना दिल्या आहेत.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर… गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला !

February 20, 2021

राजसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत आणि संजय पवार उद्या अर्ज भरणार !

May 25, 2022

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

February 23, 2022

गंगोपी अपार्टमेंटमधून चार मोबाईल लंपास : गुन्हा दाखल

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group