TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भीषण अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यू ; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली होती. दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी अखेर चौकशी अंती रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश काशीनाथ सुर्यवंशी (वय ४५ रा. भवरखेडा ता. धरणगाव) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

जगदीश काशीनाथ सुर्यवंशी (वय-४५) हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे वास्तव्याला होते. २६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता जगदीश हे दुचाकी क्रमांक ( जीजे ०५ जीक्यू १६९७ ) ने धरणगाव रेल्वे उड्डाणपूलावरून धरणगाव रेल्वेस्टेशनकडे जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक ( एमपी ४६ एमपी ५७८३ )वरील चालक राहूल बारेला रा. फतरीया ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश याने जोरदार धड‍क दिली. या धडकेत दुचाकीस्वार जगदीश काशीनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार राहूल बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
Next Post

गुलाबभाऊंच्या प्रयत्नातून विटनेर येथील गरजू मुलींना सायकल वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू !

April 16, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते

September 5, 2021

शिक्षकांची कोरोना चाचणी सरकारी खर्चानेच !

November 19, 2020

‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’ ; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

August 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group