TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात धाडसी चोरी ; ३७ हजाराचा ऐवज लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मी नगर भागात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत ३७ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, इकरामुल हक मोनिस खान (रा. मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर) अजीज ठेकेदार यांचे स्वतःचे व इकरामुल हक राहत असलेल्या भाड्याच्या घरात दि. १६ मार्च २०२० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारापासून ते १९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून घरातील एल.ई.डी टीव्ही, चांदीच्या वाट्या, चांदीचे पायल, सोन्याच्या अंगठ्या, नाकातील फुली, कानातील सोन्याच्या रिंग असे एकूण ३७ हजार किंमतीच्या वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादयाने चोरून नेले म्हणून गु.रु.न ८९५/ २०२० भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. तेजस पारीसकर करीत आहे.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
Next Post

चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येणार नाही : फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रश्मी शुक्ला यांची हैदराबाद उच्च न्यायालयात धाव

May 3, 2021

जाणून घ्या…रेशनकार्ड मिळवायचे कसे?, रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

January 12, 2022

आशेचा किरण ! ‘या’ लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर ठरतोय ९० टक्के प्रभावी

December 11, 2021

मोठी बातमी : बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण !

March 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group