TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु ; देशात कुठूनही मतदान करता येणं शक्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगच्या (Remote Voting) सुविधेबाबत तयारी सुरू केली आहे. ही प्रणाली यशस्वी झाली तर, इतर राज्यांत राहात असलेल्या मतदारांना दूर राहूनही आपल्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे.

रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आता कुठेही मतदान करता येणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणं शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मतं मागवली आहेत. 31 जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचं मत राज्यांना द्यायचं आहे. निवडणूक आयोगाकडून 16 जानेवारीला 8 राष्ट्रीय पक्ष आणि 57 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मागवण्यात आली मते !
भारतीय निवडणूक आयोगाने दूरस्थ मतदान म्हणजेच रिमोट वोटिंग संकल्पनेबाबत निवेदन जारी केले आहे. यामध्ये रिमोट वोटिंग संकल्पना अंमलात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मते मागवण्यात आली आहेत. रिमोट वोटिंगला मान्यता मिळाल्यास इतर राज्यांत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना करता येणार मतदान !
तुमच्या मतदारसंघापासून दूर राहूनही तुमच्या मतदारसंघात मतदान करू शकाल. तेथील निवडणुकीत तुम्ही तुमचे मत देता येणार आहे. त्यामुळे आता नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांमुळे आपल्या गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना रिमोट व्होटिंगच्या सुविधेने दूरवरुन मतदान करता येणार आहे. तसेच स्थलांतरित मतदारांना त्यांच्या घरी किंवा राज्यात मतदानासाठी येण्याजाण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या नागपूर येथील आंदोलनात आमदार मंगेश चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर मंत्र्याच्या विशेष पथकाकडून छापेमारी !

June 12, 2024

‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या पोस्टर्सची निवड

February 14, 2022

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

November 29, 2021

रेशन कार्डवर मिळतील ‘या’ सुविधा ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group