TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबादच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ अण्णा नगर आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिवजयंती महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षापासूनची अखंड परंपरा जपत यंदाही नशिराबाद येथे शिवजयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी तब्बल 100 हुन अधिक कलाकार व्यासपीठावर आपले सादरीकरण करणार आहेत. दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी नशिराबाद येथील अण्णा नगर परिसरात आठवडे बाजारातील खालची आळीच्या मैदानावर अगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी मराठा समाज अध्यक्ष तसेच नगरसेवक आणि उपसभापती नगर नियोजन समिती सुरतचे सोमनाथ मराठे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. तर आर सी बाफना ज्वेलर्सचे राजकुमार जी बाफना आणि उद्योजक मंडळ जळगाव चे अध्यक्ष आनंदराव मराठे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर शिवरत्न आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक दादा नेवे अर्थात दुर्गादास नेवे यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच समाजातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, शेती ,वैद्यकीय,, सहकार ,आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सुप्रसिद्ध कथ्थक नृत्य गुरु डॉ. अपर्णा भट कासार, भरतनाट्यम गुरु नेहा जोशी त्यांचे शिष्य गण विशेष कार्यक्रम सादर करतील. मुंबई येथील ‛बहिणाबाई चौधरी’ गीतांच्या व्हिडिओ अल्बम आणि लेवा बोली भाषेतील ‛लग्नाची गाणी’ अल्बम फेम मनीषा कोल्हे असोदेकर आणि त्यांच्यासह इतर सहकलाकार देखील कार्यक्रमामध्ये आपले सादरीकरण करणार आहेत. यासह नशिराबाद येथील ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलचे बालकलाकार उत्कृष्ट नृत्य सादर करणार आहेत. याशिवाय काही नामवंत कलाकारांचे द्वारा पोवाडे देशभक्तीपर गीत आणि काही ‛स्वगत’ एकपात्री प्रयोग देखील या व्यासपीठावर सादर केले जाणार आहे, अशी माहिती शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण आणि मराठा पंच मंडळचे अध्यक्ष हेमंत मराठे यांनी दिली आहे.
शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांच्या स्मरणात रहावी,यासाठी प्रतिष्ठानने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा इमारतीच्या उंच छतावर उभारला आहे. किल्ल्याप्रमाणे घराला कमान तयार करण्यात आलेली आहे.हे दृष्य जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. दरवर्षी तब्बल तीन हजाराहून अधिक शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थिती देत असतात. विशेष म्हणजे सर्व धर्माचे समाज बांधव शिवाजी महाराजांच्या या शिवजयंती सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग. स. सोसायटीच्या नोकर भरतीवरून आजी-माजी संचालक भिडले !

September 5, 2022

काय सांगता ! ९ महिने ‘प्रेग्नंट’ महिलेसारखं वाढलं पुरुषाचं पोट ; सर्वजण हैराण !

March 9, 2022

खडसेंच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही : अजित पवार

October 16, 2020

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group