TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर – जिल्हाधिकारी राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार आज्ञावली हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच प्रकल्प लोकहितार्थ व पारदर्शकतेतून जलदगतीने कामे होण्याच्या हेतूने राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनतेसाठी सदर प्रकल्प अतिशय जिव्हाळ्याचा आहे. सदर ई-फेरफार आज्ञावली प्रकल्पांतर्गत फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त, नाशिक यांनी जळगांव जिल्ह्यातील दौ-यातील आढावा बैठकीमध्ये तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत प्रलंबित फेरफार नोंदी निर्गती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 01/10/2020 रोजी जळगांव जिल्ह्यात 5,94,603 एवढ्या फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या होत्या व 18,974 एवढ्या फेरफार नोंदी निर्गतीकरणासाठी प्रलंबित होत्या. प्रमाणीकरणाची एकूण टक्केवारी 89.94 टक्के एवढी होती.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

माहे 1 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2020 या 12 दिवसात 5,472 नवीन फेरफार दाखल करून घेण्यात आले तर 13,004 एवढ्या फेरफार नोंदीं निर्गत करण्यात आल्या. तरी अद्यापही 11,442 फेरफार निर्गत होण्यावर प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रमाणिकरणासाठी कालावधी पूर्ण न झालेल्या तसेच विवादग्रस्त/तक्रार फेरफार यांचा समावेश आहेत. विवादग्रस्त/तक्रार फेरफार सुनावणीवर आहेत.

जळगांव जिल्ह्यात आजतागायत 5,51,055 इतक्या फेरफार दाखल करुन घेण्यात आलेल्या आहेत. तर 6,07,607 इतक्या फेरफार नोंदी निर्गत करण्यात आलेल्या आहेत. प्रमाणीकरणाची टक्केवारी 98.46 टक्के एवढी आहे. जळगांव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याने याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार (डि.बी.ए.) तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच यश संपादन करता आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जळगांव जिल्ह्यातील तालुकानिहाय फेरफार प्रमाणीकरणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. :- जळगांव 97.57 %, चोपडा 99.04 %, चाळीसगांव 98.60%, जामनेर 98.07 %, रावेर 98.65 % भुसावळ 99.23 %, पारोळा 98.50 %, भडगांव 98.02 %, अमळनेर 99.21 %, पाचोरा 98.11 % यावल 99.20 % एरंडोल 98.79 %, मुक्ताईनगर 98.90 %, बोदवड 98.57 % व धरणगांव 99.05 जळगांव जिल्ह्याची एकूण फेरफार निर्गतीची टक्केवारी 98.46 % फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्यानंतर वाशिम दुस-या, अकोला तिस-या, बुलढाणा चौथ्या व नाशिक पाचव्या क्रमांकावर असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

July 12, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 !

July 11, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करुया - जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० मार्च २०२३ !

March 10, 2023

कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड ; अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितला चित्तथरारक अनुभव

August 31, 2021

कौशल्यातून रोजगाराकडे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन

July 15, 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी २ ऑगस्ट रोजी घेणार आढावा

July 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group