TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड बाजार समितीत शेतकरी उत्पादित मालाची खरेदी-विक्री होणार

उद्योजक गणेश कोटेचा यांचा बोदवड तालुक्याच्या वतीने सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2022
in जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादीत मालाची खरेदी विक्रीची मागणीला यश मिळाले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांचेकडे तालुका संघटक शांताराम कोळी व शिवसेना पदाधिकारी यांनी केली होती.निवेदनात बाजार आवारात शेतकरी उत्पादित कळधान्य मका, ज्वारी, कापूस, कांदा, मिरची इत्यादी शेती मालाची खरेदी विक्री करणेसाठी मलकापूर व इतर बाजार समित्यांच्या धर्तीवर व्यापारी व शेतकरी यांना प्रोत्साहीत करून सुविधा पुरविणेत यावी याबाबत मागणी केली होती.

प्रशासकांनी बोदवड परिसरातील व्यापारी बांधव यांची यांचेसोबत बैठक घेण्यात आली. व्यापाऱ्यांकडुन त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्या.त्या मध्ये व्यापारी अडते असणे आवश्यक असल्याचे निर्दशनात आणून दिले त्यामुळे इतरांना ही मोठा रोजगार मिळेल . बोदवड येथील व्यापारी गणेश कोटेचा यांनी अडत चालवण्यास अनुकूलता दर्शवली असता शिवसेना परिवारासह सर्व व्यापारी, शेतकरी, हमाल मापडी यांनी आनंद व्यक्त करून गणेश कोटेचा यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. समितीच्या बाजार समितीचे आवारात शेती मालाची खरेदी विक्रीला सुरुवात झाल्यास शेतकरी यांना चांगला भाव मिळेल. व्यापारी यांना एकाच ठिकाणी मला मिळेल हमाल व मापाडी यांचेसह वाहन धारक व इतर विक्रेत्यांना रोजगार मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपला शेती मला बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्री साठी आणावा जेणेकरून शेतीमालाला चांगला भाव मिळेल.
गणेश कोटेचा यांचा सत्कार करतांना तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, शहर प्रमुख राहुल शर्मा, तालुका अल्पसंख्यांक सादिक पटवे, अल्पसंख्यांक शहर प्रमुख अप्पू भांजा, कैलास सूर्यवंशी, तोसिफ पिंजारी, योगेश भोई, भास्कर गुरचल, शेतकरी उत्तम भाऊ मेंबर राजू वाघ, संतोष देठे, योगेश माळी, विलास काजळे, अजय पाटील, रघुनाथ जवरे, अजय शेळके, रमेश गावंडे, भिकू रेंगे, कैलास वाणी, गोपाळ बडगुजर, रवींद्र बांगर, शरीफ मण्यार, अजय राजपूत, रोहित पांडे, सनी पाटील, इम्रान खान, लियाकत कुरेशी, पंकज वाघ, शेख सोईल, शेख जाबीर खा, सुमित भोई, धनराज माळी, निरंजन चंदनकार उपस्थित

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
Next Post

खळबळजनक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चाळीसगावच्या तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजनांना पैशांची घमेंड, त्याच्याच बळावर फोडाफोडीचे राजकारण करतात : आ. रोहित पवार

October 22, 2021

इन्शुरन्सच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक ; ‘इतक्या’ लाखाचा घातला गंडा

October 26, 2021

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११४२ कोरोनाबाधित, १२२२ झाले बरे !

April 2, 2021

वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्राचे अकोला कनेक्शन ; मुंबई पोलिसांनी तहसील कार्यालयातून घेतली माहिती

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group