TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘चिन्या ‘ मृत्यू प्रकरणी व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देण्याचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कारागृहात बंदी असणाऱ्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला असून त्यांच्या शविच्छेदन अहवालाच्या व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत संबंधित दोषी असलेल्या कारागृह अधीक्षकासह कर्मचाऱ्यांतर्फे व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देऊन फेरफार करण्याचा प्रयत्न संशयितांकडून केला जात असल्याचा आरोप मयताची पत्नी मिनाबाई जगताप यांनी मुख्य अधिष्ठाता, न्याय वैद्यक प्रयोगशाळा भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय, धुळे यांना दिलेल्या अर्जात केला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे दाखल केलेल्या याचिका नुसार जळगाव जिल्हाकारागृह बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचे मृत्यु प्रकरण दाखल असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यांचे शवविच्छेदन दिनांक १२ सप्टेंबर २०२० आणि डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खुर्द) यांचा डेथ मेमो दिनांक ११ सप्टेंबर २०२० रोजी दिलेला आहे.

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

दिनांक ११ सप्टेंबर २०२० रोजी मिनाबाई रविंद्र जगताप यांचे मयत पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा जळगाव जिल्हा कारागृहातील अधिक्षक पेट्रस गायकवाड, जेलर जितेंद्र माळी व इतर रक्षक कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत, यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत न्यायालयीन कोठडीत अत्यंत निर्दयी स्वरुपात दिनांक ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यु झालेला आहे. त्यानंतर संबंधित दोषींनी वेगवेगळया मार्गाने पैसे देवून तसेच स्थानिक गुंड व राजकीय पुढा-यांची मदत घेवून पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी ऑफिसच्या कर्मचा-यांना मॅनेज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एवढे करुन काही होत नाही असे दिसत असातांना संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणून तसेच जेलच्या काही पोलीस कर्मचा-यां मार्फत पैशाचे आमिष दाखवून धमक्या देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे.सदर प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन, जळगाव येथे केवळ अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात येवून संबंधित संशयितांना पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच प्रकरणातील साक्षीदारांना व फिर्यादींना धमकविण्यासाठी व केस मागे घेण्यासाठी संधी दिली जात आहे. या सर्व प्रकरणी मिनाबाई जगताप यांनी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक, जळगाव न्यायालय येथे फिर्यादी व तक्रारी दाखल केलेल्या आहेत.

परंतू सदर प्रक्रियेस संशयास्पदरित्या प्रचंड विलंब होत असल्याने मिनाबाई जगताप यांनी अखेर नाईलाजाने मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरगाबाद येथे संबंधिता विरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्याकरिता याचिका दाखल केलेली आहे व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

सदर प्रकरणी मिनाबाई जगताप यांचे पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा जिल्हा कारागृहात मृत्यु झाल्यानंतर मिनाबाई जगताप यांना रितसर संदर्भक्र. २ व ३ नुसार शव-विच्छेदन अहवाल व डेथ मेमोची छायांकित प्रत प्राप्त झालेली असून त्यामध्ये स्पष्ट मृत्युचे कारणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच डेथ मेमो मध्ये सदर मिनाबाई जगताप यांचे पती यांचा कारागृहात मृत्यु झाला असल्या बाबत वेळेसह उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर रुग्णालयात मयताची पत्नी या नात्याने मिनाबाई उपस्थित असतांना तसेच न्यायाधिश यांच्या उपस्थित असतांना इन कॅमेरा शव-विच्छेदन करण्यात आलेले आहे. त्यावेळी मी स्वत: पाहिलेले आहे की, माझ्या मयत पतीचे सर्व शरीर काळे पडलेले होते, तोंडावर, शरीरावर व छातीवर अनेक जखमा झालेल्या होत्या तसेच त्यांचा एक पाय अक्षरश: मोडून पोटावर पडलेला होता. उक्त नमुद सर्व बिभस्त चित्र पाहिल्यानंतर मी तात्काळ सर्व शासकीय यंत्रणे सह, पोलीस विभाग, प्रसार माध्यमे यांचेकडे लेखी स्वरुपात तक्रारी केलेल्या आहेत. परंतू माझ्या तक्रारींची दखल घेवून आजपर्यंत संबंधित दोषी जेल- अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी संधी दिली जात आहे. आज रोजी स्थानिक सर्व यंत्रणा मध्ये सबळ पुरावे, सबळ साक्षीदार, पोलीस विभागाचे जबाब, कैदी जबाब, डॉक्टर जबाब, हे सर्व दोषी जेल अधिका-यांचे विरोधात असल्याने व त्यांच्या लक्षात आल्याने त्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपले न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अंतिम व्हीसेरा चाचणी अहवालात आपल्या संबंधित विभागातील अज्ञात अधिका-यांस लाखोंची लाच देवून फेरफार करण्याचे षडयंत्र योजिले आहे. यामध्ये जेलचे दोषी अधिकारी, रक्षक कर्मचारी, व या मोहिमेत सामील स्थानिक आणखी दोन जेलचे रक्षक कर्मचारी आहेत. या सर्वांची पुराव्या सह नांवे मी वेळेवर मा. न्यायालयात जाहीर करणार आहे. तरी तात्काळ सदर प्रकरणी योग्य ती कारवाई होवून न्याययुक्‍त व पारदर्शक अहवाल देवून माझ्या सारख्या गरीब अबला महिलेस व मयतास न्याय दयावा अशी मागणीवजा विनंती मयताची पत्नी मीनाबाई रवींद्र जगताप यांनी अर्जामध्ये केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

ट्रॅक्टर रॅलीत ४ शेतकरी नेत्यांवर गोळ्या घालून ठार मारण्याचा कट; शूटरला पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहूर येथील आईस फॅक्टरीत स्फोट ; अमोनिया वायूची गळती, अनेक जण बाधित !

August 14, 2024

पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येवू दे’, देवेंद्र फडणवीसाच्या नावाने पोस्टरबाजी !

June 24, 2022

जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

February 18, 2021

नागरिकांच्या जीवनाशी निगडित योजनांच्या पूर्णत्वास प्राधान्य : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

December 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group