TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डांभुर्णीच्या शेतकऱ्याला फसविण्याचा प्रयत्न ; धरणगावच्या व्यापाऱ्यास २१ हजारांचा दंड !

कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्याला फरकाची रक्कम केली परत ; माफीनामाही दिला लिहून !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2023
in कृषी, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) डांभुर्णी येथील केळी उत्पादकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर बाजार समितीने धरणगावच्या व्यापाऱ्यास २१ हजारांचा दंड आकारला. तसेच फरकातील ९ हजार रुपये देण्याचे आदेश देत व्यापाऱ्याकडून माफीनामा देखील लिहून घेतला.

डांभुर्णी, ता. यावल येथील केळी उत्पादक शेतकरी पुरुजित चौधरी यांनी धरणगाव येथील जावेद रहीम बागवान या व्यापाऱ्यासोबत केळी बागेतील दुय्यम प्रतीच्या केळीचे घड कापण्याबाबतचा करार केला होता. मात्र, व्यापाऱ्याने उच्च प्रतीचे केळीचे घड कापले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच शेतकरी चौधरी यांनी तत्काळ बाजार समितीकडे तक्रार केली.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

बाजार समितीने या तक्रारीची दखल घेत निरीक्षकांना घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पाठविले. त्यावेळी तक्रारीत तथ्य आढळून आले. निरीक्षकाने सभापती हर्षल पाटील संचालक राकेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांच्या समक्ष पंचनामा केला. यानंतर सभापती व संचालक मंडळाने व्यापाऱ्याला २१ हजार रुपये दंड आकाराला. तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्याने फरकाच्या रकमेतील नऊ हजार रुपये व २१ हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचे मान्य केले आणि बाजार समितीला माफीनामा लिहून दिला. याबाबतचे वृत्त आज लोकमतने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
Next Post

गुलाबचंद देशलहरा यांच्या नऊ उपवासाची सांगता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या !

July 20, 2024

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध

October 28, 2020

नांदेड येथील ग्रामपंचायत सरपंचपदी पुनम अत्तरदे यांची बिनविरोध निवड

February 16, 2021

रेखा जरे हत्याकांड : अटककेवेळी आरोपी बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

March 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group