नायलॉन मांजा विक्रेता व मांजासह पतंग उडविणाऱ्यावर ओढवणार संक्रांत..चोपडा नगरपरिषद अॕक्शन मोडवर.. कायदेशीर कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारींचा इशारा
चोपडा दि.८(प्रतिनिधी) शहरात संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला असून...

















