मेष : तुमचे मन प्रसन्न राहिल. प्रेम जीवन जगणाऱ्यांना जोडीदाराकडून तणावाचा सामना करावा लागेल. मनोबल कमी असल्याने आजचा दिवस आपणाला प्रतिकूल वाटेल. अनावश्यक खर्च समोर उभे राहतील. आज तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. काहींना अनावश्यक एखाद्या मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : राजकीय क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यस्ततेमुळे प्रेम जीवनात अंतर येईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रतिकुलता कमी होईल. अनपेक्षित धनलाभ होईल. आज व्यवसायात कोणताही निर्णय घेतल्यास फायदा होईल. तुमच्या बौद्धिक क्षमता तुम्ही दाखवून देऊ शकणार आहात.
मिथुन : मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर चहुबाजूंनी विचार कराल. भविष्यात समस्या निर्माण होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आज विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नवीन संधी मिळतील. नोकरी व व्यवसायात अनुकूलता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : अचानक चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल तर प्रयत्नांना यश मिळेल. काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागेल. भाग्यकारक घटना घडेल. मानसिक जिद्द वाढेल.
सिंह : विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. कौटुंबिक समस्यांवर संयमाने उपाय शोधाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे एखादी गुप्तवार्ता समजेल. आज तुम्हाला व्यवसायात घाईने निर्णय घेणे हानिकारक ठरु शकते. आज आपण आनंदी व आशावादी राहणार आहात.
कन्या : मनावरील ओझे कमी होईल. धार्मिक कार्यात खर्च कराल. मित्राच्या मदतीने सरकारी कामे पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे मत तुम्ही बेधडकपणे मांडणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज मुलांकडून काही समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे.
तुळ : सरकारी नोकऱ्यांमधील अधिकारी तुमच्या समस्या सोडवतील. पैशांच्या व्यवहारातील अडचणी संपतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्हाला आज कोणतीतरी अनावश्यक चिंता सतावणार आहे. आज व्यवसायात इच्छेनुसार फळ मिळेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. अनावश्यक वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. कोणतेही काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय आज अचूक ठरणार आहेत. नातेवाईकांसाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल. बौद्धिक व वैचारिकदृष्ट्या आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
धनु : सासरच्या लोकांकडून मान मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांची प्रगती होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. प्रवास सुखकर होतील. आज भावाच्या मदतीने रखडलेली कामे पूर्म कराल. आर्थिक लाभ मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमची निर्णयक्षमता वाढेल.
मकर : नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मनोबल वाढणार आहे. तुमचे मन आनंदी राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही जागरूक राहाल.आज रखडलेले काम पूर्ण होईल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : एखाद्याकडून चांगली बातमी ऐकू येईल. बाहेर फिरण्याचा प्लान कराल. व्यवसायात तुमची धावपळ होईल. आज आपल्याला आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आज नोकरी बदलण्यसाठी दिवस चांगला राहिल. अनावश्यक होणारे मतभेद टाळावेत. प्रवास आज नकोत.
मीन : परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाग्रतेने प्रयत्न करावे लागतील. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. कुटुंबात पैशांची देवाण घेवाण करु नका, नात्यात दूरावा येईल. प्रवासातून विशेष आनंद लाभेल. चिकाटी वाढेल.