vijay waghmare

vijay waghmare

जळगाव शहर महानगरपालिका तर्फे मतदान जनजागृती साठी SVEEP अंतर्गत *रिल मेकिंग* स्पर्धेचे आयोजन.

जळगांव: येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका आणि एन व्ही टेक्नॉलॉजी...

राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपाला मतदान करु नका – बाळासाहेब थोरात !

रावेर (प्रतिनिधी) : राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपने उभ्या केलेल्या दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला भाजपला मतदान करू नका...

शेतरस्त्यांच्या कामात मुक्ताईनगर आमदारांची चमकोगिरी आणि भूलथापा ; ॲड. रोहिणीताई खडसेंनी केला पुराव्यासहित धक्कादायक खुलासा !

सावदा (प्रतिनिधी) मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील...

‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी...

कसोदा येथे ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त !

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा पोलिसांनी ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त करत एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कासोदा येथील पोलीस...

बोदवड : अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक !

बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर काल ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन आरोपी पोलिसांनी...

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

मेष :- घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात...

केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा !

धामोडी ता. धरणगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या...

आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा : धनंजय चौधरी !

रावेर (प्रतिनिधी) रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा !

जळगाव (प्रतिनिधी) येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दिनांक ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम...

Page 341 of 536 1 … 340 341 342 … 536

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!