TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहर महानगरपालिका तर्फे मतदान जनजागृती साठी SVEEP अंतर्गत *रिल मेकिंग* स्पर्धेचे आयोजन.

विजेत्यांना मिळणार रोख रकमेची आकर्षक बक्षिसे.

vijay waghmare by vijay waghmare
November 7, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगांव: येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका आणि एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडिया वर सक्रिय तरुणाई साठी रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ६० सेकंद लांबीचा शॉर्ट व्हिडिओ तयार करावयाचा असून त्या व्हिडिओ मधून मतदान जनजागृती साठीचा संदेश असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांकडे रिल तयार करण्यासाठी तांत्रिक गोष्टींची उपलब्धता नाही त्यांच्यासाठी एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस तर्फे व्हिडिओ निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोफेशनल साधनांची पूर्तता कोणतेही शुल्क न आकारता करण्यात येणार आहे. या मध्ये खालील उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

• प्रोफेशनल ग्रेड व्हीडिओ लाईट
• प्रोफेशनल ग्रेड वायरलेस आणि वायर माइक
• ग्रीन स्क्रीन
• ट्राय पॉड
• आर जी बी लाईट
• रिंग लाईट

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी तयार केलेले रिल आपल्या खात्यावर अपलोड करून जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यांना ( jcmc digital) ला टॅग करावे.

Facebook : www.facebook.com/jcmc.digital
Instagram : www.Instagram.com/jcmc.digital

ज्या स्पर्धकांना मोफत तांत्रिक सहाय्य हवे असेल त्यांनी एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, विठ्ठल शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगाव. याठिकाणी भेट द्यावी किंवा 9373355533 या क्रमांकावर संपर्क साधावा.

निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यावर मनपा आयुक्त विजेत्यांची निवड करून त्याची घोषणा जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यावरून करतील.

विजेत्यांना खालील प्रमाणे रोख रकमेची आकर्षक पारितोषिक देण्यात येतील

प्रथम पारितोषिक: रु.५००१ रोख
द्वितीय पारितोषिक : रू.३१०० रोख
तृतीय पारितोषिक: रु.२१०० रोख

इतर सर्व सहभगी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  1. स्पर्धकांचे वय १८ वर्ष पुर्ण असावे.
  2. स्पर्धक जळगाव शहराचा नागरिक असावा.
  3. व्हिडिओ मध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराचा उल्लेख नसावा.
  4. व्हिडिओ मध्ये अश्लील संवाद किंवा दृश्य नसावीत.
  5. दोन जाती धर्मात तेढ निर्माण करणारे संवाद, दृश्य नसावे.
  6. व्हीडिओ मध्ये कोणत्याही मादक पदार्थांचा वापर किंवा प्रचार करू नये
  7. स्पर्धकाने तयार केलेल्या शॉर्ट व्हिडिओ मधून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची असून असे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल व कोणत्याही कायदेशीर बाबी साठी स्पर्धक स्वतः जबाबदार राहील. मनपा प्रशासनाची कोणतीही जबाबदारी नसणार आहे यांची नोंद घ्यावी.
  8. स्पर्धेचे अंतिम निर्णय मा. आयुक्तांकडे राखीव असतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026

एमआयडीसी पोलिस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक एसीबीच्या ताब्यात

December 19, 2020

धरणगाव मुख्याधिकारींच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन !

February 11, 2021

आर्यन खानची आजची रात्र देखील जेलमध्ये ; उद्या ठरणार निर्णय !

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group