The Clear News Desk

The Clear News Desk

राष्ट्रीय स्पर्धेत जळगावची भाग्यश्री द्वितीय क्रमांकावर ; जळगावी येताच जल्लोषाने स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे महाराष्ट्रात व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पाचोरा एम एम कॉलेजची विद्यार्थिनी तसेच जैन...

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते हरभरा खरेदी शुभारंभ

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड व राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब साहेबराव पाटील सहकारी...

भयंकर ! कुत्र्यानं अर्भकाचे लचके तोडून डोकं केलं धडा वेगळं ; पाहून रहिवाशांना बसला धक्का

हैदराबाद (वृत्तसंस्था) वनस्थलीपुरममधील सहारा कॉलनीतील रहिवाशांना भटक्या कुत्र्यानं जबड्यात बाळाचं डोकं पळवून नेत असल्याचं निदर्शनास आलं, हे पाहून त्यांना धक्का...

शिक्षक म्हणावं की नराधम ! मोठ्या बहिणीवर बलात्कार नंतर दुसरीची छेडछाड ; विद्यार्थिनीने सोडलं शिक्षण

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातील (Rajasthan) नागोरच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षकाने १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोन वेळा बलात्कार केला. बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीने शिक्षणच सोडून...

फडणवीस पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण ; सीआयडी चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा !

मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंगळवारी (8 मार्च 2022) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक पेन...

लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची पतीला खतरनाक धमकी ; पतीला बसला जबर धक्का !

जयपूर (वृत्तसंस्था) लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी पतीला म्हणाली, 'गेट आउट, इथून जा'. यानंतर जे माहिती पडलं त्याने पतीला धक्का बसला....

गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीचा निरोप समारंभ संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम दहावीच्या...

कोरपावली येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार !

कोरपावली (प्रतिनिधी) येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मारुळ येथील मूळ रहिवासी जावेद बाबू तडवी यांचा ग्राप कोरपावली आणि...

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणाने वर्गात घुसून दहावीच्या मुलीवर केले वार

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील वडगाव शेरी येथील एका शाळेत इयत्ता दहावीच्‍या विद्यार्थिनीवर (student) एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून चाकूने (knife) सपासप...

Page 1026 of 2393 1 … 1,025 1,026 1,027 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!